पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परिवहन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परिवहन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात प्रवासी किंवा सामान एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक साधन आणि उपकरण असतात अशी सेवा.

उदाहरणे : हल्ली परिवहन उद्योग खूप भरभराटीस येत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह सेवा जिसमें यात्रियों या माल को एक स्थान से दूसरे स्थान पर ले जाने के लिए आवश्यक साधन और उपकरण होते हैं।

आजकल परिवहन उद्योग भी खूब फल-फूल रहा है।
परिवहन, यातायात

A facility consisting of the means and equipment necessary for the movement of passengers or goods.

transit, transportation, transportation system
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.