सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीचे फळ म्हणून होणारी किंवा मिळणारी दुसरी गोष्ट.
उदाहरणे : जसे काम कराल तसे त्याचे परिणाम भोगावे लागतील.
समानार्थी : परिणती, प्रतिफळ, फलित, फळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी कार्य के अंत में उसके फलस्वरूप होनेवाला कार्य या कोई बात।
स्थापित करा