सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मातीचा छोटा दिवा.
उदाहरणे : तुळशीपाशी पणती लावली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मिट्टी का बहुत छोटा दीया।
अर्थ : नातीची मुलगी.
उदाहरणे : मीना ही एका नावाजलेल्या माणसाची पणती आहे.
समानार्थी : पणत, पणतोली, पणथी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
लड़के के लड़के की लड़की।
A daughter of your grandson or granddaughter.
स्थापित करा