पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पडाळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पडाळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शेतात बांधलेली तात्पुरती झोपडी.

उदाहरणे : पावसाळ्यात ते पडाळीवरच राहतात

समानार्थी : पडळ

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.