सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एका वेलाला लागणारी फळभाजी.
उदाहरणे : पडवळ कृमिनाशक आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक लता से प्राप्त फल जिसकी तरकारी बनती है।
अर्थ : भोपळ्याच्या वर्गातील वेल.
उदाहरणे : मळ्यात पडवळ लावला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार की बेल जिसके फल तरकारी के काम आते हैं।
Any vine of the family Cucurbitaceae that bears fruits with hard rinds.
स्थापित करा