अर्थ : आडोशासाठी लावलेले लांबरुंद कापड.
उदाहरणे :
उन्हाची तिरीप येऊ नये म्हणून पडदा लावला
समानार्थी : जवनिका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आड़ करने के लिए लटकाया हुआ कपड़ा आदि।
उसके दरवाजे पर एक जीर्ण पर्दा लटक रहा था।अर्थ : नाटकाचा पट.
उदाहरणे :
नाटक कंपनीत त्याला पडदे ओढण्याचे काम मिळाले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रंगमंच का पर्दा।
यवनिका के उठते ही सभी रंगकर्मी मंच पर दृष्टिगत हुए।A hanging cloth that conceals the stage from the view of the audience. Rises or parts at the beginning and descends or closes between acts and at the end of a performance.
theater curtain, theatre curtainअर्थ : मध्ये आडोशासारखे वा संरक्षक भाग म्हणून असलेली पातळ अशी गोष्ट.
उदाहरणे :
श्वासपटल हा एक स्नायूंचा पडदा आहे.
समानार्थी : जवनिका
अर्थ : ज्यावर दृश्य उमटते ती वस्तू.
उदाहरणे :
ह्या चित्रपटगृहाचा पजदा फार लहान आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A white or silvered surface where pictures can be projected for viewing.
projection screen, screen, silver screen