अर्थ : डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये.
उदाहरणे :
पंचेंद्रियांद्वारे आपल्याला जगाचा अनुभव येतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पाँच ज्ञानेंद्रियाँ जिनसे प्राणियों को बाह्यजगत का ज्ञान होता है।
त्वचा, आँख, नाक, मुँह, कान - ये पंचेंद्रिय हैं।