अर्थ : भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
जिल्हा स्तरीय खेळाची प्रतिस्पर्धा पंचकुला येथे होणार आहे.
समानार्थी : पंचकुला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के हरियाणा प्रांत का एक शहर।
जिला स्तरीय खेलकूद प्रतियोगिता पंचकुला शहर में होने वाली है।