पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नॉर्वेजियन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : नॉर्वे ह्या देशात बोलली जाणारी भाषा.

उदाहरणे : त्याला नॉर्वेजियत बोलता येते.

समानार्थी : नॉर्वेजियन भाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नार्वे के लोगों की भाषा।

उसे नार्वेजियन अच्छी तरह से आती है।
नार्वेजियन, नार्वेजियन भाषा, नार्वेजियन-भाषा

A Scandinavian language that is spoken in Norway.

norwegian

नॉर्वेजियन   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : नॉर्वेजियन ह्या भाषेचा किंवा नॉर्वेजियन ह्या भाषेशी संबंधित.

उदाहरणे : आधुनिक यूरोपीय भाषा-साहित्यांत नार्वेजियन साहित्याला महत्त्वाचे स्थान आहे.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.