पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नेतृत्व शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नेतृत्व   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या कामात पुढाकार घेण्याची क्रिया.

उदाहरणे : गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकाराची चळवळ सुरू केली गेली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नेता या नायक का कार्यकलाप।

भारतीय सैनिकों ने कुशल सेनापतियों के नेतृत्व में दुश्मनों के छक्के छुड़ा दिए।
अगुआई, अगुवाई, नायकत्व, नेतृत्त्व, नेतृत्व, रहनुमाई, लीडरशिप, लीडरी

The activity of leading.

His leadership inspired the team.
leadership, leading
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.