अर्थ : कोणाचेही साहाय्य नसलेला.
उदाहरणे :
असहाय माणसाला आधार देणे हे माझे कर्तव्य आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Lacking help.
unassistedअर्थ : कोणताही पुरावा नसलेला.
उदाहरणे :
त्याने माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत.
समानार्थी : पोकळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Without a basis in reason or fact.
Baseless gossip.अर्थ : ज्याचा किंवा ज्याला काही आधार नाही असा.
उदाहरणे :
त्याच्या निराधार शंकेचे कोणीच निरसन केले नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Without a basis in reason or fact.
Baseless gossip.