पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निभावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निभावणे   क्रियापद

१. क्रियापद / सातत्यवाचक

अर्थ : संबंध, व्यवहार इत्यादी चांगल्यापैकी चालवणे.

उदाहरणे : आईने मुलीला समजावून सांगितले की सासरी कसेही निभवून घे.

समानार्थी : निभवणे, निभवून घेणे, निभावून घेणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संबंध, व्यवहार आदि ठीक तरह से चलाए चलना।

माँ ने बेटी को समझाते हुए कहा कि तुम किसी तरह ससुराल में निभा लेना।
निबहना, निबाह करना, निबाहना, निभाना, निर्वहना, निर्वाह करना
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या विशेष पद्धतीने किंवा विशेष प्रभाव वा परिणामकारक काम करणे किंवा प्रभाव टाकणे.

उदाहरणे : तुमच्या निलंबनात मी कोणतीही भूमिक बजावली नाही.

समानार्थी : बजावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* किसी विशेष तरीके से या किसी विशेष प्रभाव या परिणाम से काम करना या प्रभाव डालना।

मैंने तुम्हारे निलंबन में कोई भूमिका नहीं निभाई।
अदा करना, निभाना

Act or have an effect in a specified way or with a specific effect or outcome.

This factor played only a minor part in his decision.
This development played into her hands.
I played no role in your dismissal.
play
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.