अर्थ : खोटी बतावणी.
उदाहरणे :
लहान मुले शाळेत न जाण्यासाठी खूप ढोंगबाजी करतात.
समानार्थी : ढोंगबाजी, ढोंगीपणा, सोंगढोंग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बहाना बनाने की क्रिया।
छोटे बच्चे पाठशाला न जाने के लिए बहुत बहानेबाज़ी करते हैं।अर्थ : आपल्या उद्दीष्टपूर्तीसाठी सांगितलेली खोटी सबब.
उदाहरणे :
तो आजारी असल्याचा बहाणा करून घरी राहिला
त्याने मैत्रीच्या मिषाने बोलावून विश्वासघात केला.
समानार्थी : ढोंग, निमित्त, बतावणी, बहाणा, मिष, सोंग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A defense of some offensive behavior or some failure to keep a promise etc..
He kept finding excuses to stay.अर्थ : रंगमंचावर पात्रांचा अभिनय,नेपथ्य इत्यादिंच्या आधारे केलेले कथानकाचे व आशयाचे सादरीकरण.
उदाहरणे :
गणेशोत्सवात मुलांनी एक ऐतिहासिक नाटक बसवले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : साहित्यातील एक प्रकार.
उदाहरणे :
शॉने वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी पहिले नाटक लिहिले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A dramatic work intended for performance by actors on a stage.
He wrote several plays but only one was produced on Broadway.अर्थ : एखाद्याला फसविण्यासाठी धारण केलेले रुप किंवा केले जाणारे काम.
उदाहरणे :
तो आजारी असण्याचं नाटक करतोय.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of giving a false appearance.
His conformity was only pretending.