पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाचवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाचवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्यास नाचण्यास प्रवृत्त करणे.

उदाहरणे : तो कळसूत्रीबाहुल्या नाचवतो.
नृत्यदिग्दर्शक कलाकारांना गाण्यांच्या चालींवर नाचवतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को नाचने में प्रवृत्त करना।

वह कठपुतली नचा रहा है।
नचाना, नृत्य कराना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : नाचताना जशी हालचाल होते तसे हलवणे.

उदाहरणे : तो बोलताना हात नाचवतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हवा में इधर-उधर हिलाना।

प्रतिद्वन्द्वी वार करने से पहले तलवार घुमा रहे हैं।
घुमाना, नचाना

Move or swing back and forth.

She waved her gun.
brandish, flourish, wave
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : वारंवार ये-जा करायला लावणे.

उदाहरणे : त्याने ह्या कामासाठी मला खूप फिरवले.

समानार्थी : नाचविणे, फिरवणे, फिरविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चारों ओर फिराना।

बैंक के बाबू ने ऋण पास करने के लिए बहुत घुमाया।
घुमाना, चक्कर लगवाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.