पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : श्वास घेण्याचे इंद्रिय.

उदाहरणे : नाक आपल्याला गंधसंवेदना देते

समानार्थी : घ्राण, घ्राणेंद्रिय, नासा, नासिका, श्वसनेंद्रिय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

होठों के ऊपर की सूँघने और साँस लेने की इंद्रिय।

उसकी नाक में फुंसी हो गई है।
घ्राण, घ्राणेंद्रिय, नस्त, नस्या, नाक, नास, नासा, नासिका, प्राणग्रह
२. नाम / भाग

अर्थ : ज्यात दोरा ओवला जातो ते सुई, दाभण इत्यादींचे भोक.

उदाहरणे : सुईचे नेढे बारीक असल्यामुळे दोरा जात नव्हता

समानार्थी : नेढे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूई के एक सिरे पर बना छेद जिसमें धागा पिरोते हैं।

अनीता सूई के छेद में धागा डाल रही है।
आँख, आंख, नक्का, नाका, सूई का छेद, सूई छेद, सूई नाका

A small hole or loop (as in a needle).

The thread wouldn't go through the eye.
eye
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.