पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नसबंदी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नसबंदी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नरच्या शुक्रवाहिन्या कापतात ती प्रक्रिया.

उदाहरणे : नसबंदी झाल्यावर नर प्रजोत्पादन करू शकत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह प्रक्रिया जिसमें नर की शुक्रवाहिका को काट दिया जाता है ताकि वह बच्चा पैदा न कर सके।

नसबंदी परिवार नियोजन का एक तरीका है।
नसबंदी, नसबन्दी

Surgical procedure that removes all or part of the vas deferens (usually as a means of sterilization). Is sometimes reversible.

vasectomy
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.