पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नमुना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नमुना   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : ज्याआधारे त्यासारखेच दुसरे काही तयार करता येईल अशी गोष्ट.

उदाहरणे : चित्रकलेच्या शिक्षकांनी फळ्यावर एक फूल नमुना म्हणून काढून दाखवले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसे देखकर उसके अनुसार वैसा ही कुछ किया या बनाया जाए।

वैज्ञानिकों ने पक्षियों को नमूना मानकर हवाई जहाज़ का निर्माण किया।
आदर्श, उदाहरण, नमूना, प्रारूप

A model considered worthy of imitation.

The American constitution has provided a pattern for many republics.
pattern
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी गोष्ट बनवण्यापूर्वी वा एखादे काम करण्यापूर्वी त्याचा तयार केलेला ठोकळ अंदाज.

उदाहरणे : नवे घर बांधण्यापूर्वी आम्ही त्याचा आराखडा तयार करून घेतला

समानार्थी : आकृतिबंध, आराखडा, आलेख, प्रारूप, रूपरेषा

३. नाम / भाग

अर्थ : ज्यावरून एखाद्या वस्तूच्या स्वरूपाची कल्पना येईल असा त्या गोष्टीचा अंश.

उदाहरणे : वानगी म्हणून एक लाडू चाखून पाहा.

समानार्थी : चुणूक, मासला, वानगी, वानवळा, वानोळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पदार्थ आदि के प्रकार, गुण आदि का परिचय कराने के लिए उसमें से निकाला हुआ थोड़ा अंश।

किसान ने अनाज का नमूना सेठ को दिखाया।
सूर की भाषा की एक बानगी देखिए।
नमूना, प्रतिदर्श, बानगी, सैंपल, सैम्पल

A small part of something intended as representative of the whole.

sample
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.