अर्थ : आवाज मोठा करणारे साधन.
उदाहरणे :
माईक हातात येताच पुढाऱ्याने बोलायला सुरवात केली.
समानार्थी : माईक, मायक्रोफोन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक उपकरण जो ध्वनि तरंगों को वैद्युत ऊर्जा में बदल देता है।
माइक हाथ में आते ही नेताजी चिल्लाने लगे।