पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ध्वनिफीत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ध्वनिफीत   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यावर ध्वनिमुद्रण होते असे चुंबकीय रीळ असलेले साधन.

उदाहरणे : बाजारात ह्या गाण्यांची ध्वनिफीत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पात्र जिसमें चुम्बकीय फीता होता है और जो ध्वनि या विडिओ रिकार्ड करने या सुनने के काम आता है।

मेरे पास लता और रफी के सभी गानों के टेप हैं।
कैसेट, टेप

A container that holds a magnetic tape used for recording or playing sound or video.

cassette
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.