पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धोपटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धोपटणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.

उदाहरणे : खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.

समानार्थी : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, पिटणे, बडवणे, बदडणे, मारणे, हाणणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।

सिपाही चोर को लाठी से मार रहा है।
उसने बच्चे को एक चाँटा रसीद किया।
आघात करना, ठोंकना, ठोकना, ताड़ना, धुनना, धुनाई करना, पिटाई करना, पीटना, प्रहार करना, मार-पीट करना, मारना, मारना पीटना, मारना-पीटना, मारपीट करना, रसीद करना, लगाना, वार करना, हनन करना

धोपटणे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मोठा लाकडी हातोडा.

उदाहरणे : त्याने मोगरीने चोराला धोपटले.

समानार्थी : धोका, मोगरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काठ का बड़ा हथौड़ा।

कुम्हार मुँगरे से मिट्टी फोड़ रहा है।
मुँगरा, मुंगरा, मुगरा, मोंगरा

A tool resembling a hammer but with a large head (usually wooden). Used to drive wedges or ram down paving stones or for crushing or beating or flattening or smoothing.

beetle, mallet
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कपडे धोपटून धुण्यासाठी वापरण्यात येणारे बॅटसारखे लाकडी साधन.

उदाहरणे : ताई धोपटण्याने कपडे धोपटत आहे.

समानार्थी : धोका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़े को पीट या ठोककर धोने के लिए प्रयुक्त बल्ले की तरह का, काठ का एक साधन।

बडी बहन कपड़े को मुँगरे से पीट-पीटकर धो रही है।
थपकी, थापी, मुँगरा, मुंगरा, मुगरा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.