सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उद्धट असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : त्याचा उद्धटपणा दिवसेंदिवस वाढतच जात आहे.
समानार्थी : असभ्यपणा, उद्धटपणा, उर्मटपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
ढीठ होने की अवस्था या भाव।
Fearless daring.
स्थापित करा