अर्थ : ज्यावर जीवसृष्टी आहे असा सूर्यमालेमधील सूर्यापासूनचा तिसरा ग्रह.
उदाहरणे :
पृथ्वीवर पाणी द्रवरूपात मिळते.
समानार्थी : अवनी, उर्वी, धरा, धरातल, धरित्री, पृथिवी, पृथ्वी, भू, भूतल, भूमंडल, भूमी, भूलोक, मही, मेदिनी, रसा, वसुंधरा, वसुधा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सौर जगत का वह ग्रह जिस पर हम लोग निवास करते हैं।
चन्द्रमा पृथ्वी का एक उपग्रह है।अर्थ : हिंदू धर्मग्रंथांत वर्णिलेली, सर्व जगाला धारण करणारी एक देवी.
उदाहरणे :
पृथ्वी ही एक देवी आहे का?
समानार्थी : अचलकीला, अचला, अदिती, अपारा, अवनी, उर्वी, क्षिती, खगवती, धरती, धरतीमाता, धरा, धरित्री, पृथ्वी, पृथ्वीमाता, भू, मही, रत्नगर्भा, रेणुका, वसुंधरा, वसुधा, विपुला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिन्दू धर्म ग्रंथों में वर्णित एक देवी जो सारे संसार को धारण की हुई हैं।
धर्म ग्रंथों में पृथ्वी को भगवान विष्णु की पत्नी कहा गया है।A Hindu goddess who releases from sin or disease. Mother of the Adityas.
aditiअर्थ : पकडण्याची मजूरी.
उदाहरणे :
केवट माशाची पकडणावळ मागण्यासाठी ठेकेदाराकडे गेला.
समानार्थी : धरणावळ, पकडणावळ, पकडणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Something that remunerates.
Wages were paid by check.