पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धमनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धमनी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : हृदयातून शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारी रक्तवाहिनी.

उदाहरणे : धमनीमध्ये अडथळा आल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

समानार्थी : रोहिणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर की वह नली जिसके द्वारा हृदय से चलकर शुद्ध रक्त सारे शरीर में पहुँचता है।

धमनी में शुद्ध रक्त बहता है।
धमनी

A blood vessel that carries blood from the heart to the body.

arteria, arterial blood vessel, artery
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.