सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : द्रवात विरघळणारे पदार्थ.
उदाहरणे : गुरूजी साखर, मीठ इत्यादी उदाहरणे देऊन मुलांना विद्राव्य पदार्थाविषयी माहिती देत होते.
समानार्थी : विद्राव्य पदार्थ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह पदार्थ जो घुलनशील हो।
स्थापित करा