सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : झाडाला वा छताला दोर बांधून तयार केलेले झोका घेण्याचे साधन.
उदाहरणे : श्रावणात मुले झोपाळे बांधून खेळतात
समानार्थी : झुला, झोपाळा, हिंदोळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पेड़ या छत आदि से लटकाई हुई रस्सियाँ आदि जिसमें तख्ता आदि बँधा रहता है और इस पर बैठकर झूलते हैं।
स्थापित करा