पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दैवप्रधान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दैवप्रधान   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : नशिबाच्या आधीन असलेला.

उदाहरणे : मृत्यू ही दैवाधीन गोष्ट आहे

समानार्थी : दैववश, दैवाधीन, दैवानुरोधी, दैवानुसारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो भाग्य या प्रकृति के अधीन हो।

हर जीव की मृत्यु प्रारब्धाधीन है।
नियति अधीन, पूर्व निश्चित, प्रारब्धाधीन, विधिवश

Established or prearranged unalterably.

His place in history was foreordained.
A sense of predestinate inevitability about it.
It seemed predestined since the beginning of the world.
foreordained, predestinate, predestined
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.