पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देवकूट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देवकूट   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : कुबेरच्या आठ पुत्रांपैकी एक.

उदाहरणे : देवकूट हा श्रीकृष्णाच्या हाती मारला गेला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुबेर के आठ पुत्रों में से एक।

देवकूट कृष्ण के हाथों मारा गया था।
देवकूट

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / निर्जीव / वस्तू / पौराणिक वस्तू

अर्थ : पुराणांत वर्णिलेला एक पवित्र आश्रम.

उदाहरणे : देवकूट हे वशिष्ठांच्या आश्रमाजवळ होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुराणों में वर्णित एक पवित्र आश्रम।

देवकूट वशिष्ठ के आश्रम के समीप था।
देवकूट
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.