पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देवकापशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देवकापशी   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : कापसाच्या झाडातील एक प्रकार.

उदाहरणे : देवकापशीचे फूल जांभळे असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार के कपास का पौधा।

नरमा के फूल बैंगनी होते हैं।
देव-कपास, देवकपास, नरमा, मनवा, रामकपास
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.