सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जेथे काही व्यवस्थित किंवा योग्य बसेल असे सभोवतालचे वातावरण किंवा परिस्थिती.
उदाहरणे : थरारक चित्रपटासाठी हे दृश्य खूप छान आहे.
समानार्थी : दृश्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह परिस्थिति और परिवेश जिसमें कुछ बैठे या स्थापित हो या ठीक हो।
The context and environment in which something is set.
अर्थ : एखाद्या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य.
उदाहरणे : नैनितालचा देखावा अतिशय सुंदर दिसत होता.
भूमि या जगह की प्राकृतिक छटा।
The appearance of a place.
स्थापित करा