पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दूरसंचार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दूरसंचार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / माहिती

अर्थ : तार, दूरध्वनी इत्यादींद्वारे दूरवर संदेश पाठवण्याची किंवा प्राप्त करण्याची व्यवस्था.

उदाहरणे : दूरसंचाराद्वारे बातमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलद गतीने पोहचवली जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तार, बेतार, फोन आदि द्वारा दूर-दूर तक संदेश भेजने तथा प्राप्त करने की व्यवस्था।

दूरसंचार द्वारा एक जगह का समाचार बहुत जल्दी दूरवर्ती स्थानों पर भेजा जाता है।
टेलकाम, टेलिकाम, टेलिकॉम, टेलीकाम, टेलीकॉम, दूरसंचार

(often plural) systems used in transmitting messages over a distance electronically.

telecom, telecommunication
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.