पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दांडगाई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दांडगाई   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : मस्ती, धिंगाणा घालण्याचे काम.

उदाहरणे : त्याची दांडगाई अगदी सर्वश्रुत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हुल्लड़बाज का काम।

हुल्लड़बाजी बंद करो और अपने काम में लग जाओ।
हुल्लड़बाज़ी, हुल्लड़बाजी

The act of making a noisy disturbance.

commotion, din, ruckus, ruction, rumpus, tumult
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.