अर्थ : दल बदलणारा किंवा एका दलातून दुसर्या दलात जाणारा.
उदाहरणे :
आपले सरकार सत्तेवर येताच दलबदलू नेत्यांना मंत्री बनविण्यात आले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दल बदलने वाला या जो एक दल को छोड़कर दूसरे दल में चला जाए।
सरकार बनते ही दलबदलू नेताओं को मंत्री बना दिया गया।