पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दरमाही शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दरमाही   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / वेळदर्शक

अर्थ : महिन्यातून एकदा किंवा प्रत्येक महिन्यातील.

उदाहरणे : आज त्यांच्या संस्थेची मासिक बैठक आहे

समानार्थी : मासिक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महीने में एक बार या हर महीने होनेवाला।

इस मंदिर में मासिक रामकथा का आयोजन होता है।
द्विपाक्षिक, मासिक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.