सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तापमान कमी झाल्याने शरीराला जाणवणारी संवेदना.
उदाहरणे : तो थंडीने कुडकुडत होता.
समानार्थी : गारठा, गारवा, शिळक, शिळकंबा, शिळकोप, शिळटी, शिळान, शिळावन, शिळोपा, सर्दी, हीव
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
तापमान के गिरने से शरीर में होने वाली वह अनुभूति जिसमें कपड़े आदि ओढ़ने या धूप, आग, आदि तापने की इच्छा होती है।
The sensation produced by low temperatures.
अर्थ : थंडीचा ऋतू.
उदाहरणे : हिवाळ्यात गरम कपडे घालतात
समानार्थी : हिवाळा
वह मौसम जब वायुमंडल का तापमान कम होता है।
The coldest season of the year. In the northern hemisphere it extends from the winter solstice to the vernal equinox.
स्थापित करा