सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गरम नाही असा.
उदाहरणे : मला उन्हाळ्यात गार पाणी प्यायला आवडते
समानार्थी : गार, गारट, शीत, शीतल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो उष्ण न हो।
अर्थ : गारवा असलेला.
उदाहरणे : समुद्रावर गार वारा वाहत होता
समानार्थी : गार
अर्थ : जळत वा भडकत नसलेला.
उदाहरणे : हळू हळू अग्नी थंड झाला
समानार्थी : शांत
जो जलता या दहकता हुआ न हो।
अर्थ : ज्यात काही उत्साह नाही असा.
उदाहरणे : तर रामारावाच्या घरी झालेले थंड स्वागत बघून त्याला धक्काच बसला.
जिसमें आवेश न हो।
स्थापित करा