सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तोफा ठेवण्याचे ठिकाण.
उदाहरणे : काही अधिकारी तोफखान्यात तोफांचे निरीक्षण करत आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
तोपों के रखने का स्थान।
अर्थ : विशेषतः ४ ते ८ तोफांचा समूह.
उदाहरणे : तोफखान्या एका सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कुछ तोपों का समूह विशेषकर चार से आठ तोपों का।
Large but transportable armament.
स्थापित करा