अर्थ : तुळशीचे झाड लावण्याकरता केलेली विशिष्ट रचना.
उदाहरणे :
आई दररोज तुळशीवृंदावनाजवळ दिवा लावते.
समानार्थी : वृंदावन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह मानव निर्मित विशेष आकृति जहाँ तुलसी का पौधा लगाया गया हो।
माँ प्रतिदिन तुलसीचौरे पर दीपक जलाती है।