पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तांबडी रक्तपेशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : ज्यांच्यामुळे रक्त लाल रंगाचे होते अश्या रक्तातील पेशींपैकी प्रत्येक.

उदाहरणे : लाल रक्तपेशीत हिमोग्लोबिन् असते

समानार्थी : लाल रक्तपेशी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रक्त में पाया जाने वाला एक प्रकार का बहुत छोटा कण।

लाल रक्त कणिकाएँ ऑक्सीजन का संवाहन करती हैं।
लाल रक्त कणिका, लाल रुधिर कणिका

A mature blood cell that contains hemoglobin to carry oxygen to the bodily tissues. A biconcave disc that has no nucleus.

erythrocyte, rbc, red blood cell
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.