पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तंबाखू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तंबाखू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : विडी,सिगारेट इत्यादींत भरून ओढण्यासाठी वापरला जाणारा तंबाखूच्या पानांचा चुरा.

उदाहरणे : तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होऊ शकतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीड़ी, सिगरेट आदि में भरकर पिया जाने वाला या यों ही चूने के साथ खाया जाने वाला तंबाकू का सुखाया हुआ पत्ता।

वह सुरती खा रहा है।
तंबाकू, तंबाखू, तमाकू, तमाखू, तम्बाकू, तम्बाखू, श्रीमलापहा, सुरती

Leaves of the tobacco plant dried and prepared for smoking or ingestion.

baccy, tobacco
२. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : ज्याची पाने मादक पदार्थ म्हणून वापरली जातात तो वनस्पतिविशेष.

उदाहरणे : पोर्तुगिजांनी तंबाखू सतराव्या शतकात भारतात आणली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौधा जिसके पत्ते अनेक रूपों में नशे के लिए काम में लाए जाते हैं।

वह तंबाकू की खेती करता है।
तंबाकू, तंबाखू, तमाकू, तमाखू, तम्बाकू, तम्बाखू, श्रीमलापहा

Aromatic annual or perennial herbs and shrubs.

tobacco, tobacco plant
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.