अर्थ : दिखाऊपणाचे वागणे.
उदाहरणे :
संतांनी देवाच्या नावावर चाललेल्या ढोंगावर कडाडून हल्ला चढवला
समानार्थी : अवडंबर, आडंबर, थोतांड, दंभ, पाखंड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह आचरण, काम आदि जिसमें ऊपरी बनावट का भाव रहता है।
संत कबीर ने पाखंड पर तीखा व्यंग किया है।Pretending that something is the case in order to make a good impression.
They try to keep up appearances.अर्थ : आपल्या उद्दीष्टपूर्तीसाठी सांगितलेली खोटी सबब.
उदाहरणे :
तो आजारी असल्याचा बहाणा करून घरी राहिला
त्याने मैत्रीच्या मिषाने बोलावून विश्वासघात केला.
समानार्थी : नाटक, निमित्त, बतावणी, बहाणा, मिष, सोंग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A defense of some offensive behavior or some failure to keep a promise etc..
He kept finding excuses to stay.अर्थ : एखाद्याला फसविण्यासाठी धारण केलेले रुप किंवा केले जाणारे काम.
उदाहरणे :
तो आजारी असण्याचं नाटक करतोय.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of giving a false appearance.
His conformity was only pretending.