अर्थ : हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) चौदावे आणि ट वर्गातील चौथे व्यंजन.
उदाहरणे :
ढ हे अक्षर मूर्धन्य प्रकारात मोडते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिंदी वर्णमाला का चौदहवाँ और टवर्ग का चौथा व्यंजन अक्षर।
ढ का उच्चारण मूर्द्धा से होता है तथा इसके दो रूप और उच्चारण हैं जैसे ढ और ढ़।A letter of the alphabet standing for a spoken consonant.
consonantअर्थ : ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे असा.
उदाहरणे :
मूर्ख माणसाला एखादी गोष्ट पटवून देणे फारच कठीण आहे.
समानार्थी : अज्ञानी, अडाणी, अर्धवट, खेंदड, खेंदाड, जड, ठोंब्या, निर्बुद्ध, बावळट, बावळा, बिनडोक, बेअक्कल, बेअक्कली, भोट, मंद, मठ्ठ, मूढ, मूर्ख, शंख
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे बुद्धि न हो या बहुत कम हो या जो मूर्खतापूर्ण आचरण करता हो।
मूर्ख लोगों से बहस नहीं करनी चाहिए।