सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खनिज तेलाचे परिष्करण करून मोटरगाड्यांमध्ये इंधन म्हणून वापरले जाणारे, पेट्रोलपेक्षा जास्त प्रज्वलनशीलता असलेले तेल.
उदाहरणे : डीझेलची प्रत दाखवण्यासाठी सिंटेक अंक वापरतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
खनिज तेल को परिशोधित करने से प्राप्त एक तेल जो पेट्रोल से अधिक ज्वलनशील होता है।
स्थापित करा