पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठिपका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठिपका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / भाग

अर्थ : पाणी व त्याच्यासारख्या द्रवांचा सर्वात लहान गोल ठिबका.

उदाहरणे : अळूच्या पानावर पाण्याचा एक थेंबही राहत नाही

समानार्थी : टिपूस, ठिबका, थेंब, बुंदका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गिरते समय जल आदि तरल पदार्थों का वह थोड़ा अंश जो प्रायः छोटी गोली के समान बन जाता है।

बूँद-बूँद से घट भरता है।
कण, कतरा, क़तरा, टीप, बिंदु, बिन्दु, बुंद, बुन्द, बूँद, बूंद

A small indefinite quantity (especially of a liquid).

He had a drop too much to drink.
A drop of each sample was analyzed.
There is not a drop of pity in that man.
Years afterward, they would pay the blood-money, driblet by driblet.
drib, driblet, drop
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : लहान बिंदू.

उदाहरणे : फूलपाखराच्या पंखावर रंगबिरेगी ठिपके आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटा धब्बा।

तितली के पंख पर रंग-बिरंगी चित्तियाँ हैं।
चित्ति, चित्ती

A patch of bright color.

Her red hat gave her outfit a splash of color.
splash
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : जनावरांच्या शरीरावरील रंगीबेरंगी चिह्न वा ठिपके.

उदाहरणे : बैलाच्या कपाळावर लाल ठिपका आहे.

समानार्थी : ठिबका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पशु के शरीर पर का प्राकृतिक धब्बा।

बैल के माथे पर गुल है।
गुल
४. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्या वस्तूवर बनविलेली गोल खूण.

उदाहरणे : ह्या कपड्यावरील रंगीत टिपके चांगले दिसत आहेत.

समानार्थी : टिपका, टिबका, टिबुक, ठिबका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु पर बना या पड़ा हुआ छोटा गोल चिन्ह।

इस कपड़े पर की रंगीन बुँदकियाँ अच्छी लग रही हैं।
बुँदकी

A very small circular shape.

A row of points.
Draw lines between the dots.
dot, point
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.