अर्थ : कृत्रिम केशरचना म्हणून डोक्यावर बसवायची वस्तू.
उदाहरणे :
महातारी दिसण्यासाठी तिला पांढर्या रंगाचा टोप घालावा लागला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
असली या नकली बालों से बनी वह वस्तु जो सर पर पहनी जाती है।
कुछ गंजे गंजेपन को छिपाने के लिए अपने सिर पर विग लगाते हैं।Hairpiece covering the head and made of real or synthetic hair.
wigअर्थ : स्वयंपाकात उपयोगी पडणारे, धातू इत्यादीचे सामान्यपणे गोल असणारे भांडे.
उदाहरणे :
दुधासाठी पातेले आण.
इतर भाषांमध्ये अनुवाद :