पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टेबलटेनिस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या बंदिस्त जागेत लहान बॅट व लहान चेंडूच्या साहाय्याने टेबलावर खेळला जाणारा एक खेळ.

उदाहरणे : तो टेबलटेनिस खेळण्यात पटाईत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विशेष प्रकार के दो टेबलों के बीच जाली लगाकर, उस जाली के ऊपर से गेंद को दूसरी तरफ बैट से मारकर फेंकते हुए खेला जाने वाला एक खेल।

टेबल-टेनिस दो या चार खिलाड़ियों द्वारा खेला जाता है।
टीटी, टेबल टेनिस, टेबल-टेनिस, पिंग पोंग

A game (trademark Ping-Pong) resembling tennis but played on a table with paddles and a light hollow ball.

ping-pong, table tennis
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.