पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टाचण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टाचण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या विषयातील महत्त्वाचे मुद्दे नोंद करून लिहून ठेवलेला मजकूर.

उदाहरणे : पुराभिलेखागारातील कागदपत्रे वाचून त्यांची टिपणे मी माझ्या वहीत उतरवली.

समानार्थी : टिपण, नोंदी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी व्याख्यान आदि का संक्षिप्त आलेख।

क्या तुम मुझे उस दिन के लेक्चर के नोट्स दे सकती हो?
नोट्स
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यावर काहीही लिहीलेले आहे असा कागदाचा छोटा तुकडा.

उदाहरणे : सामानावर त्याने आपल्या नावाची चिठी चिटकवली.

समानार्थी : चिटोरा, चिटोरे, चिठी, चिठ्ठी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कागज़ का कम चौड़ा और अधिक लंबा टुकड़ा जिस पर कुछ लिखा हो।

उसने पर्चे पर आवश्यक वस्तुओं की एक सूची बनाई।
चिट, परचा, परची, पर्चा, पर्ची, पुरज़ा, पुरजा, पुर्ज़ा, पुर्जा, रुक़्क़ा, रुक्का
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.