अर्थ : तोटीचे तोंड पसरट व सच्छिद्र असलेले, झाडास पाणी घालायचे एक भांडे.
उदाहरणे :
बी उगवून येईपर्यंत झरीने पाणी द्यावे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A container with a handle and a spout with a perforated nozzle. Used to sprinkle water over plants.
watering can, watering potअर्थ : तोटी असलेले पाण्याचे भांडे.
उदाहरणे :
मुलांनी झारीची तोटी उघडल्यामुळे सर्व पाणी वाहून गेले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :