पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ज्वालामुखी पर्वत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : पृथ्वीच्या पोटातील उष्णतेमुळे वायु व तप्तरस ज्या पर्वताच्या तोंडा बाहेर पडतात तो पर्वत.

उदाहरणे : आफ्रिकेतील किलिमांजारो हा ज्वालामुखी पर्वत प्रसिद्ध आहे.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.