सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वेगाने किंवा जोर लावून.
उदाहरणे : त्याने जोरात फटका मारला.
समानार्थी : जोरदार
अर्थ : घोड्याच्या तेज चालीने.
उदाहरणे : चोराला पकडण्यासाठी तो भरधांव पळाला.
समानार्थी : भरधांव, भरधाव
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
घोड़े की तेज़ चाल की तरह तेज़।
In a swift manner.
अर्थ : अतिशय वेगाने.
उदाहरणे : लग्नाची तयारी जोरात चालली आहे.
बहुत अधिक ज़ोर से।
Proceeding with full vigor.
स्थापित करा