पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जोते शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जोते   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यावर इमारत बांधली जाते ते चिरेबंदी बांधकाम.

उदाहरणे : आमच्या घराचे जोते फारच ऊंच आहे

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.